पुस्तक लेखन आणि प्रकाशन
चरित्र आणि आत्मचरित्र लेखन, संस्था इतिहास लेखन, संपादन, संशोधन, प्रकाशन मार्गदर्शन
माध्यम, लेखन आणि जनसंपर्क क्षेत्रातील पुढील सेवा आम्ही प्राधान्याने देतो.
चरित्र आणि आत्मचरित्र लेखन, संस्था इतिहास लेखन, संपादन, संशोधन, प्रकाशन मार्गदर्शन
प्रचार-प्रसार, प्रतिमा संवर्धन, नवीन वर्तमान पत्र-डिजिटल मीडिया निर्मिती- रचना आणि धोरण सल्ला.
डिजिटल आणि प्रिंट पत्रकारिता ऑनलाइन मार्गदर्शन. जनसंपर्क सल्ला, वेबसाईट निर्मिती सेवा
आमचे शब्दांकन, लेखन, संपादन आणि निर्मिती संयोजन असलेले वाचकप्रिय पुस्तक प्रकल्प पुढीलप्रमाणे.
प्रसिद्ध उद्योगपती आणि पर्यावरणवादी समाजसेवक श्री हैदरअली नुरानी यांचे हे आत्मचरित्र आम्ही शब्दबद्ध केले.
नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार महिलांच्या यशकथा पुस्तक रूपात प्रसिद्ध केल्या जिल्हा परिषद नाशिक यांनी. लेखिका : शिल्पा दातार
सुप्रसिद्ध वकील, लेखन श्री नंदकिशोर भुतडा यांचे हे आत्मचरित्र. नावापासूनच त्यात वेगळेपण आहे.
प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ अमोल अन्नदाते यांनी स्थापन केलेल्या मेडिकल कॉलेजचा प्रवास या पुस्तकात कथा रूपाने मांडलेला आहे. पुस्तक : एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण
मीडियाशिल्पच्या संचालक संपादक आणि मुख्य समन्वयक यांची माहिती यांची माहिती...
वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे. बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे.
शिल्पा दातार जोशी संपादक संचालकमीडियाशिल्पचे मुख्य समन्वयक पंकज जोशी विंचूरकर यांना २७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारिता हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. पुस्तक लेखन, बातमी लेखन, जाहिरात संहिता, कथा लेखन, वर्तमान पत्र उभारणी, कॉर्पोरेट सल्ला यातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. डिजिटल माध्यमात त्यांचा हातखंडा असून वर्ड प्रेस मध्ये अनेक वेबसाईट त्यांनी तयार केल्या आहेत. माध्यम प्रशिक्षण क्षेत्राचाही अनुभव असून आजवर शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत.
पंकज जोशी विंचूरकर मुख्य समन्वयक- संपादकतुम्हाला चरित्र, आत्मचरित्र किंवा पुस्तकाचे शब्दांकन (Marathi Content Writing ) करायचे आहे. लेख किंवा बातम्या News and content Writing) लिहून हव्यात? किंवा माध्यम आणि जनसंपर्क सल्ला हवाय? तर आताच संपर्क करा मीडियाशिल्पशी